Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational,
Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet
Times, marathi news, pune Marathi news
पुणे, दि. 7 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): आम
आदमी पार्टी पुणे (Aam Aadmi Party Pune) आणि एच. व्ही. देसाई आय
हॉस्पिटल (H. V. Desai Eye Hospital), पुणे यांच्या संयुक्त
विद्यमाने बुधवार दि. 8 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी साडे नऊ ते दुपारी दीड वाजेपर्यंत शनी नगर चौक (shani
nagar chowk), भैरवनाथ मंदिर (bhairavnath mandir), जांभुळवाडी रोड (jambhulwadi road) या ठिकाणी मोफत
डोळे तपासणी (free eye checkup) आणि अल्पदरात चष्मे वाटप (specs
indictribution in warje) शिबिराचे आयोजन केले असल्याचे आम आदमी
पार्टीचे प्रशांत कांबळे (prashant kambale) यांनी सांगितले.
या शिबिरात डोळे तपासणी, लांबचे-जवळचे कमी दिसणे, सतत डोळे दुखणे, डोळ्यातून पाणी येणे, अल्पदरात चष्मे वाटप अशी मोफत
व्यवस्था करण्यात आली आहे. ज्या रुग्णांना मोतीबिंदू (Cataracts) असेल अशा रुग्णांची मोफत व अल्पदरात शस्त्रक्रिया केली जाईल. रक्तदाब (BP),
रक्तशर्करा (डायबेटीस) यांची देखील तपासणी यावेळी होणार आहे. या
शिबिराचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन आम आदमी पार्टी कडून करण्यात आले आहे.
वरील वृत्त खाली
लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत
असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू
शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या
क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब
सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84