Type Here to Get Search Results !

डंपरच्या मागच्या चाकाखाली सापडून 8 वर्षांच्या मुलीसह आईचा मृत्यू; बिबवेवाडीतील घटना

 


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news

 

पुणे, दि. 16 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): स्वामी विवेकानंद मार्गावरील वसंत बाग चौकात (Swami Vivekanand Marg Vasant Bag Chowk) संध्याकाळी 7:30 च्या सुमारास डंपरच्या (Dumper) मागच्या चाकाखाली सापडून रुपाली कल्पेश बोरा (Rupali Kalpesh Bora) (वय 38, रा. सु पार्श्वनाथ नगर, बिबवेवाडी) व गरिमा कल्पेश बोरा (Garima Kalpesh Bora) (वय 8 वर्षे) या माय लेकीचा जागीच मृत्यू झाला. (pune accident)

मिळालेल्या माहितीनुसार, बोरा माय लेकी दुचाकीवरून वसंत बाग वाहतूक सिग्नल चौकातून बिबवेवाडीकडे (Bibwewadi) वळत असताना बिबवेवाडीकडे जाणाऱ्या डंपरच्या मागच्या चाकाखाली सापडून जागीच मृत्यू झाला. बोरा यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या स्नेहसंमेलनासाठी बूट आणण्यासाठी गेल्या होत्या. घरी येताना अपघात झाला अशी माहिती दिली. याप्रकरणी पोलिसांनी डंपर चालक राहुल जाधव (Dumper driver Rahul Jadhav) (वय 30, रा. आंबेगाव पठार) याला ताब्यात घेतले आहे.

स्वामी विवेकानंद मार्गावर जड वाहनांच्या रहदारीला बंदी आहे. परंतु बिबवेवाडी परिसरात मोठे बांधकाम प्रकल्प सुरू असल्यामुळे येथे मोठय़ा प्रमाणात डंपर सारख्या वाहनांची रहदारी सुरु असते, जड वाहनांच्या रहदारीमुळे रस्त्यावरील अनेक चेंबर खचलेले असून अपघात होतात. वसंत बाग चौकात वळणार चेंबर खचलेले असून त्यामुळे अपघात झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.