Type Here to Get Search Results !

अ‍ॅड. केतन कोठावळे पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या लढतीत विजयी

 

पुणे, दि. 1 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): वकिलांची शिखर संघटना (lawyers organization) असलेल्या पुणे बार असोसिएशनच्या (pune bar association) वार्षिक निवडणुकीत अ‍ॅड. केतन कोठावळे (Adv. Ketan Kothavale) यांनी अध्यक्षपदासाठी झालेल्या लढतीत विजय मिळविला.

अ‍ॅड. कोठावळे यांना दोन हजार 728 मते मिळाली. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेले अ‍ॅड. राहुल दिंडोकर (Adv. Rahul Dindokar) यांना एक हजार 498 मते मिळाली. उपाध्यक्षपदाच्या दोन जागांसाठी झालेल्या लढतीत अ‍ॅड. विश्वजीत पाटील (Adv. Vishwajeet Patil) यांना तीन हजार 10 तर अ‍ॅड. जयश्री चौधरी-बीडकर (Jayashree Chowdhary-Bidkar) दोन हजार 234 मते मिळाली.

सचिवपदाच्या दोन जागांसाठी अ‍ॅड. राहुल कदम (Adv. Rahul Kadam) यांना दोन हजार 719 व अ‍ॅड. गंधर्व कवडे (Adv. Gandharva Kawade) यांना दोन हजार 491 मते मिळाली. तर, खजिनदारपदासाठी अ‍ॅड. समीर बेलदरे (Adv. Sameer Beldare) यांना दोन हजार 791 मते मिळाली.

निवडणूकीसाठी प्रमुख निवडणूक अधिकारी म्हणून ॲड. अमित गिरमे (Adv. Amit Girme) यांनी कामकाज पाहिले. तर उप निवडणूक अधिकारी म्हणून ॲड. दिलीप जगताप (Adv. Dilip Jagtap), ॲड. माधवी पोतदार (Adv. Madhavi Potdar), ॲड. शरद कुलकर्णी (Adv. Sharad Kulkarni), ॲड. कांताराम नप्ते (Adv. Kantaram Napte) आणि ॲड. सिद्धेश्वर चौधरी (Adv. Siddheshwar Chawdhary) यांनी कामकाज पाहिले.

आडिटर म्हणून अ‍ॅड. अजय देवकर (Adv. Ajay Devkar) यांची तसेच कार्यकारिणी सदस्यपदी अ‍ॅड. अमोल वडगणे (Adv. Amol Vadgane), अ‍ॅड. प्रमोद नढे (Adv. Pramod Nadhe), अ‍ॅड. मयुरी कासट (Adv. Mayuri Kasat), अ‍ॅड. संजय खैरे (Adv. Sanjay Khaire), अ‍ॅड. रेश्‍मा चौधरी (Adv. Reshma Chawdhary), अ‍ॅड. श्रध्दा जगताप (Adv. Shradhha Jagtap), अ‍ॅड. राहुल प्रभुणे (Adv. Rahul Prabhune), अ‍ॅड. ऋषिकेश कोळपकर (Adv. Hrishikesh Kolapkar), अ‍ॅड, चंद्रसेन कुमकर (Adv. Chandrasen Kumkar) आणि अ‍ॅड. सचिन माने (Adv. Sachin Mane) यांची यापुर्वीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com       

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes       

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes     

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/     

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times    

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes     

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes    

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84       

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.