Type Here to Get Search Results !

बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नी रुक्मिणी सातारकर यांचे निधन

 

पुणे, दि. 2 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): प्रसिद्ध कीर्तनकार बाबा महाराज सातारकर (baba maharaj satarkar) यांच्या पत्नी रुक्मिणी सातारकर (rukmini satarkar) उर्फ माईसाहेब (maisaheb) यांचं आज मुंबई (Mumbai) इथं निधन (death) झालं. त्या 85 वर्षांच्या होत्या. (baba maharaj satarkar wife news)

बाबामहाराज सातारकर यांच्या आध्यात्मिक क्षेत्रातल्या योगदानात (contribution in spiritual area) त्यांचा मोलाचा वाटा होता. मुंबईतल्या नेरुळ (nerul) इथं अल्पशा आजाराने (illness) त्यांचं निधन झालं. संध्याकाळी पाच वाजता नेरुळमधल्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार (Funeral) होणार आहेत.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com       

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes       

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes     

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/     

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times    

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes     

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes    

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84    

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.