Type Here to Get Search Results !

पुणेकरांनी अमेरिकेला भेट दिलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा एकमेव अश्वारूढ पुतळा चोरीला

 

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news

पुणे, दि. 8 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स):  उत्तर अमेरिकेतील (North america) छत्रपती शिवाजी महाराजांचा एकमेव पुतळा (Shivaji Maharaj Statue) कॅलिफोर्नियातील (California) सॅन जोस (San Jose) शहरातील एका उद्यानातून चोरीला गेला आहे. सॅन जोस येथील पार्क, रिक्रिएशन आणि नेबरहूड सर्व्हिसेस विभागाने शुक्रवारी याबद्दल ट्विट करत माहिती दिली आहे. (san jose shivaji maharaj statue)

शिवरायांच्या या अश्वारूढ पुतळ्याचे पुण्याशी कनेक्शन होते. उत्तर अमेरिकेतील सॅन जोस या शहराला हा पुतळा पुणे शहराकडून भेट (Gifted) म्हणून देण्यात आला होता. उत्तर अमेरिकेत असलेला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा एकमेव पुतळा होता.

शहरातील ग्वाडालुपे रिव्हर पार्कमधून (Guadalupe River Park) या उद्यानातून हा पुतळा कधी चोरी झाला याबद्दल माहिती मिळू शकली नाही, असे स्थानिक दूरचित्रवाणी वाहिनी केटीव्हीयूने (Local television channel KTVU) आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

या पुतळ्याच्या चोरीमुळे शहरवासीयांना खूप दुःख झाले आहे, असे विभागाने त्यांच्या ट्विटमध्ये (Tweet) म्हटले आहे. पुतळ्याचा शोध घेण्यासाठी आम्ही प्रयत्न काम करत आहोत आणि लवकरच याबद्दल अपडेट देऊ. अधिकारी या प्रकरणाची चौकशी करत आहेत आणि या कामात नागरिकांची मदत घेतली जात असल्याचे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84    

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.