Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational,
Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet
Times, marathi news, pune Marathi news)
पुणे, दि. 10 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): फ्रेंडशीप (friendship) करण्यास नकार देणाऱ्या एका तरुणीला तरुणाने भर रस्त्यात मारहाण केली. हा प्रकार 7 फ्रेब्रुवारी 2023 रोजी भरदुपारी घडला आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात (hadapsar police station) 22 वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. त्यानुसार, अनोळखी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. (pune crime news)
मिळालेल्या माहितीनुसार, तरुणी हडपसरमधील (hadapsar) एका मेडीकलमध्ये नोकरी करते. तरुण या मेडिकलमध्ये गेला व तरुणीला फ्रेंडशीप करशील का अशी विचारणा केली. तिने नकार दिला. त्यावेळी त्याने तरुणीला शिवीगाळ केली व निघून गेला.
तरुणी दुपारी जेवण्यासाठी पायी चालत घरी निघाली होती. त्यावेळी त्याने पाठलाग केला व काही अंतर गेल्यानंतर पुन्हा विचारणा केली. तरूणीने त्याला तरीही नकार दिला. त्यावेळी त्याने भररस्त्यात तिला मारहाण केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब
सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84