Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational,
Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet
Times, marathi news, pune Marathi news)
पुणे, दि. 10 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): शारीरिक संबंध ठेवण्यास सक्षम नसल्याची (sexual problmes) बाब लपवून पतीने विवाह करून फसवणूक केल्याची तक्रार केली. याप्रकरणी पोलिसांनी पतीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ही तक्रार चंदननगर पोलीस ठाण्यात (chandannagar police station) एका उच्चशिक्षित 30 वर्षीय महिलेकडून करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही बी.टेक. (B. Tech.) आणि एम.बी.ए. (M.B.A.) अशी उच्चशिक्षित आहे. ती एका कंपनीत नोकरीस आहे. तिचा पती अभियंता असून, तोही एका कंपनीत नोकरीस आहे. या दोघांचा विवाह एप्रिल 2022 मध्ये झाला. त्यानंतर ते मधुचंद्रासाठी (Honeymoon) मालदीव (Maldives) येथे गेले होते. पण त्यांच्यामध्ये पती-पत्नीप्रमाणे संबंध (husband wife relationship) आले नाहीत. त्यानंतरही पतीकडून टाळाटाळ (Avoidance) सुरू होती.
या प्रकरणाची कोठेही वाच्यता करू नये, यासाठी पती आणि सासू-सासऱ्याने तिला शिवीगाळ आणि मारहाण केली. याबाबत विवाहितेने चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अद्याप कोणाला अटक केलेली नाही.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब
सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84