पुणे, दि. 2 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): जेवण न दिल्याने आणि मद्यप्राशन केल्याचा राग मनात धरून पतीने पत्नीचा खून (murder) केल्याचा प्रकार उघडकीस आहे. बिबवेवाडीतील अप्पर इंदिरानगर (bibwewadi upper Indira nagar) मध्ये सोमवारी (दि. 30 जानेवारी 2023) मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. (pune crime news)
गणेश दत्तात्रय शिंदे (ganesh dattatray shinde) (वय 38) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. सविता संदीप औचिते (savita sandip auchite) (वय 32) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे.
याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात (bibwewadi police station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला असून आरोपी पतीला अटक (accused husband arrested) केली आहे. पती परशुराम उदडंपा जोगण (parshuram uddampa jogan) (वय 38) असे पतीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी परशुराम जोगन हा फिर्यादी यांच्या रिक्षावर ड्रायव्हर (riksha driver) म्हणून काम करतो. मयत महिला सविता ही आरोपीची दुसरी पत्नी आहे. दरम्यान सोमवारी सविता हिने जेवण दिले नाही आणि दारू पिली याचा राग मनात धरून आरोपीने तिला शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. सविता अवचिते या महिलेचा मृत्यू झाला.
पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84