याबाबत 14 वर्षीय मुलीच्या चुलतीने फिर्याद (complaint) दिली होती. त्यानुसार वडिलांवर पॉक्सो कायद्याच्या (POCSO law) विविध कलमांनुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, मुलीची आर्इ काही दिवसांसाठी परगावी गेल्याने तिने फिर्यादीला घरावर लक्ष ठेवण्यास सांगितले होते. त्यामुळे फिर्यादी अधूनमधून मुलीच्या घरी जात. घटनेच्या दिवशी फिर्यादी यांची लहान जाऊ त्यांच्याकडे आली व त्यांना मुलीच्या घरी जाण्यास सांगितले. फिर्यादी या मुलीच्या घरी गेल्या असता त्यांना हा सर्व प्रकार लक्षात आला. हा प्रकार कोणाला सांगितला तर तुला गाडीखाली फेकून देईल, नदीत टाकील, अशी धमकी (Threatened) त्याने मुलीला दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या खटल्याचे कामकाज सरकारी वकील (Public Prosecutor) एम. बी. वाडेकर (M. B. Wadekar) आणि (Adv. sandhya kale) यांनी पाहिले. गुन्हा सिद्ध करण्यासाठी त्यांनी एकूण 27 साक्षीदार (witness to prove crime) तपासले.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84