Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational,
Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet
Times, marathi news, pune Marathi news, fursungi news)
पुणे, दि. 9 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): सामाजिक सुरक्षा विभागाने (SS Cell Pune) फुरसुंगी रोडवरील (Fursungi Road) एका लॉजवर छापा टाकून वेश्या व्यवसायाचा (Prostitute Business) पडदा पाश केला आहे. (Pune Crime News)
याप्रकरणी पोलीस नाईक मनिषा पुकाळे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. 244/23) दिली आहे. या ठिकाणी वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडलेल्या 5 महिलांची सुटका केली आहे. याबाबत मारुती महादेव जाधव (Maruti Mahadev Jadhav) (वय 30, रा. पापडे वस्ती, भेकराईनगर, हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फुरसुंगी रोडवरील हरपळे वस्ती (Harpale Vasti) येथे स्वर्ग लॉज (Swarg Lodge) आहे. या ठिकाणी वेश्या व्यवसाय केला जात असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला (Department of Social Security) मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहक (Fake Customer) पाठवून खात्री केली. त्यानंतर मंगळवारी दुपारी 4:15 वाजता येथे छापा टाकला. मारुती जाधव हा तेथे महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेत असल्याचे आढळून आले. 23 ते 35 वयोगटातील 5 महिलांना तेथून ताब्यात घेण्यात आले. पोलीस निरीक्षक शिंदे तपास करीत आहेत.
ही कारवाई गुन्हे शाखेचे अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे (Crime Branch Upper Commissioner Ramnath Pokle), उपायुक्त अमोल झेंडे (Deputy Commissioner Amol Zende) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक भरत जाधव (Senior Inspector Bharat Jadhav), सहाय्यक निरीक्षक अश्विनी पाटील (Assistant Inspector Ashwini Patil), पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत (Rajendra Kumawat), मनिषा पुकाळे (Manisha Pukale), तुषार भिवरकर (Tushar Bhivarkar), हणमंत कांबळे (Hanmant Kamble), संदीप कोळगे (Sandeep Kolge), अमित जमदाडे (Amit Jamdade) यांच्या पथकाने केली आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब
सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84