पुणे, दि. 4 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): आरोग्यास घातक गुटखा (gutkha), सुगंधी सुपारी (sugandhi supari) आणि पानमसाला (pan masala) विक्रेत्यांवर पुणे पोलिसांनी (pune police) मोहीम सुरू केली आहे. शहरात गुटख्याचा साठा केलेली गोदामे (warehouse) आणि विक्रेत्यांवर पोलिसांनी छापे (raid) टाकून तीन लाखांचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी 32 जणांवर गुन्हा दाखल करुन 22 जणांना अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 2 फेब्रुवारी 2023) केली गेली. (pune crime news)
पोलिसांनी शहरातील फरासखाना (faraskhana), डेक्कन (deccan), शिवाजीनगर (shivajinagar), समर्थ (Samarth), सहकारनगर (sahakarnagar), भारती विद्यापीठ (bharti vidyapeeth), दत्तवाडी
(dattawadi), वारजे (warje), उत्तमनगर
(uttamnagar), कोथरुड (kothrud), सिंहगड
(sinhagad), चतु:श्रृंगी (chaturshrungi), चंदननगर
(chandan nagar), विमानतळ (airport), येरवडा
(yerwada), विश्रांतवाडी (vishrantwadi), मुंढवा
(mundhwa), लोणी काळभोर (loni kalbhor), हडपसर
पोलीस ठाण्याच्या (hadapsar police station) हद्दीत अवैध
गुटखा विक्री करणाऱ्या आणि साठा करुन ठेवणाऱ्यांवर छापे टाकले. या कारवाईत 2 लाख
97 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया
साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही
प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची
माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली
देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84