Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational,
Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet
Times, marathi news, pune Marathi news
पुणे, दि. 17 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): गेल्या काही दिवसात शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची तस्करी (Drug Trafficking) होत असल्याचे दिसत आहे. मेफेड्रॉन (mafedrone) हा अंमली पदार्थ बाळगणाऱ्या दोघा तरुणांना गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून 20 ग्रॅम 133 मिलीग्रॅम वजनाचे 14 लाख 37 हजारांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. (Pune Crime News)
पदमसिंह हेमंत पाटील (Padam Singh Hemant Patil) (वय 23, पाषाण रोड, सुसगाव) व यश संतोष शिंदे (Yash Santosh Shinde) (वय 22, रूणवाल सोसायटी, वारजे) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथक हद्दीत पेट्रोलिंग (Petrolling) करत असताना पथकाला भुसारी कॉलनी (Bhusari Colony) येथील लोहिया जैन आयटी पार्कजवळ (Lohia Jain IT Park) दोघे अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडून 4 लाख 26 हजाराचे एमडी, वजन काटा, एक कार असा 14 लाख 37 हजारांचा मुद्देमाल जप्त (drugs confiscated by police करण्यात आला. (Pune Crime News)
सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे (Assistant Inspector Laxman Dhengle), शैलजा जानकर (Shailaja Jankar) यांच्या पथकाने ही कारवाई केली.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब
सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब
करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84