Type Here to Get Search Results !

लोणावळ्यातील या आलिशान हॉटेलमध्ये ९ महिलांसह ४४ जण न्यूड डान्स करताना सापडले; ५३ जणांवर गुन्हा दाखल

 

पुणे, दि. 4 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): लोणावळ्यातील (lonavala) विस्प्रिरिंग वुड (whispering wood hotel) या आलिशान हॉटेलमध्ये सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तीक (Assistant Superintendent of Police Satyasai Karthik) व त्यांच्या पथकाने धाड टाकली असता, हॉटेलमध्ये 9 महिलांसह 44 जण न्यूड डान्स (nude dance) करताना सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (pune crime news)

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल संदिप अजिनाथ बोराडे (police constable Sandeep ajinath borade) यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात सरकारच्या वतीने फिर्याद दिली आहे. याप्रकरणी लोणावळा शहर पोलिसांनी (lonavala police) 53 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वलवण गावातील (valvan village) विस्प्रिरिंग वुड या हॉटेल मध्ये काही इसम व महिला साऊंड सिस्टीमच्या मोठया आवाजावर (loud sound system) न्यूड डान्स व अश्लीश चाळे (vulgar actions) करीत असल्याची माहिती पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती.

 

मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने लोणावळा विभागाचे सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी स्वतः पथकासह विस्प्रिरिंग वुड हॉटेलवर छापा टाकला. तेव्हा त्या ठिकाणी 9 महिलांसह 44 जण अश्लीश गाण्यावर न्यूड डान्स करताना सापडले आहेत. पोलिसांनी साऊंड सिस्टिम जप्त केली आहे. या प्रकरणी 53 जणांवर आयपीसी 294, 34 महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणावळा शहर पोलीस करीत आहेत.

 44444444444444444444444444444444444444

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com       

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes       

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes     

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/     

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times    

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes     

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes    

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84       

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.