Type Here to Get Search Results !

मोक्का मधील आरोपीला पोलिसांवर हल्ला करून पळून जाण्यास मदत करणाऱ्या खानापूर मधील त्या दोघांनाही केले अटक

 


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news)

 

पुणे, दि. 10 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): मोक्का कायद्यांतर्गत (MCOCA) दाखल गुन्ह्यातील आरोपी संतोष पवार याला पळून जाण्यास मदत करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने (Squad of Crime Branch Unit 4) अटक केली. पुणे ग्रामीणच्या (Pune Gramin) हद्दीत खानापूर (Khanapur) येथे तपासासाठी आणल्यानंतर आरोपीने पलायन केले होते. (Pune Crime News)

प्रणव उर्फ चिक्या अर्जुन रणधीर (Pranav / chikkya Arjun randhir) (वय 19), तन्मय उर्फ पिल्लुड्या तानाजी धिवार (tanmay / Pilludya Tanaji Dhivar) (वय 19, दोघे रा. खानापूर, ता. हवेली) असे अटक केलेल्यांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात (Marketyard Police Station) दाखल मोकाच्या गुन्ह्यातील आरोपी संतोष बाळू पवार (Santosh Balu Pawar) (वय 22, रा. खानापुर) आणि साई राजेंद्र कुंभार (Sai Rajendra Kumbhar) (वय 19) यांना पोलिसांनी तपासासाठी खानापूर येथे आणले होते. त्यावेळी संतोष पवार हा पोलिसांना धक्का मारून पळून गेला होता.

चिक्या आणि पिल्लुड्या यांनी संतोषला दुचाकीवर बसवून पळून नेण्यास मदत केली होती. हे दोघे दापोडी (Dapodi) येथील उद्यानालगत पानटपरीजवळ आल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84       

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.