Type Here to Get Search Results !

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नी आणि तिच्या मित्राविरुद्ध सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

 


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news)

 

पुणे, दि. 10 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): पत्नीसह तिच्या मित्राच्या जाचाला कंटाळून पतीने गळफास घेऊन आत्महत्या (suicide) केली. याप्रकरणी कुटुंबीयांनी उशिरा तक्रार दिल्यानंतर पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नी आणि तिच्या मित्राविरुद्ध सिंहगड पोलीस ठाण्यात (Sinhagad Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (pune crime news)

आत्महत्या केलेल्या तरुणाच्या वडिलांनी याबाबत फिर्याद दिली आहे. ऑगस्ट 2022 मध्ये नऱ्हेमध्ये हा प्रकार घडला होता. या प्रकरणी 35 वर्षीय व्यक्तीची पत्नी आणि तिच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तरुण आणि आरोपी महिलेचे 2020 मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर तिची एका तरुणासोबत ओळख झाली होती. त्यानंतर तिने मित्रासोबत संबंध टिकविण्यासाठी पतीसोबत सातत्याने वाद घातला. त्याला मारहाण करून वेळोवेळी मानसिक त्रास दिला. त्यामुळे त्रासाला कंटाळून तरुणाने 17 ऑगस्ट 2022 रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84       

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.