पुणे, दि. 6 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): मेफेड्रोन (Mephedrone) या अंमली पदार्थाच्या (narcotics)
विक्रीसाठी आलेल्या एका महिलेसह दोघांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने
अटक (arrest) केली. (pune crime news)
शरण बसवराज पाटील (sharan basavraj
patil)(वय 43) याच्यासह एका 44 वर्षीय महिलेस अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 11 लाख 20 हजार रुपये किमतीचे 56 ग्रॅम मेफेड्रोन जप्त केले. या प्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात (sinhagad police station) गुन्हा दाखल केला
आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंमली
पदार्थ विरोधी पथक दोन सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी
नवले पुलाजवळ (Navale Bridge) दोघेजण मेफेड्रोन विक्रीसाठी
येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून महिलेसह दोघांना
ताब्यात घेतले. त्यांच्याकडे 11 लाख 20
हजारांचे मेफेड्रोन, कार, वजन काटा असा
एकूण 14 लाख 42 हजार रुपयांचा ऐवज जप्त
केला.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया
साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही
प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची
माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली
देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84