पुणे, दि. 6 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): सदाशिव पेठेतील (sadashiv peth)
पुणे विद्यार्थी गृह (Pune Vidyarthi
Griha) या शैक्षणिक संस्थेच्या आवारात बेकायदा प्रवेश
करून संस्थेच्या संचालकांना शिवीगाळ (Abused directors of institute) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुणे विद्यार्थी गृहाचे
कार्याध्यक्ष सुनील रेडेकर (Pune Vidyarthi Griha Executive President Sunil Redekar) यांनी
याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात (vishrambaug police station) फिर्याद दिली. (pune crime news)
याप्रकरणी पतित पावन संघटनेचे (patit pawan
sanghatana) श्रीकांत शिळीमकर (shrikant shilimkar) याच्यासह चाळीस जणांविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
(FIR) करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी
रेडेकर हे पुणे विद्यार्थी गृह संस्थेचे कार्याध्यक्ष आहेत. त्यांच्या संस्थेतील
एका कर्मचाऱ्याच्या वेतनाबाबत संस्था चालकांशी वाद सुरू आहेत. दरम्यान, संबंधित कर्मचाऱ्याच्या सांगण्यावरून पतित पावन संघटनेच्या श्रीकांत
शिळीमकर व त्याच्यासमवेतच्या जमावाने संस्थेच्या कार्यालयात बेकायदा प्रवेश केला.
तसेच फिर्यादी रेडेकर यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी (Threat) दिल्याचे, रेडेकर यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया
साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही
प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची
माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली
देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84