Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational,
Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet
Times, marathi news, pune Marathi news
पुणे, दि. 20 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): पुणे जिल्ह्यात विक्रीसाठी नेण्यात येत असलेला 6 लाख 63 हजार 800 रुपयांचा गुटखा (Tobacco) सातारा गुन्हे अन्वेषण विभागाने (Satara Crime Investigation Department) ताब्यात घेतला. इनोव्हा कारमधून निघालेल्या दोघांसह गाडीही वाढे फाटा येथे जप्त (confiscated) केली. (pune crime news)
याबाबत तालुका पोलीस ठाण्यात (taluka police station) गुन्हा दाखल (FIR) करण्यात आला आहे. अर्जुन कुमार चव्हाण (Arjun Kumar Chavan) (वय- 21) व विशाल अजित हुल्ले (Vishal Ajit Hulle) (वय- 22, दोघे रा. रूई, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) ही गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यामध्ये बंदी असलेल्या गुटखा एका गाडीतून पुणे जिल्ह्यात विक्रीसाठी नेण्यात येणार असल्याची माहिती एलसीबीचे निरीक्षक अरुण देवकर (LCB Inspector Arun Deokar) यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी उपनिरीक्षक मदन फाळके (Sub Inspector Madan Phalke) यांच्या नेतृत्वाखाली पथकाला याबाबत कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.
त्यानुसार या पथकाने वाढे फाटा (Wadhe Phata) येथे एका मोटारीची तपासणी (Inspection) केली. त्यामध्ये 6 लाख 63 हजार 800 रुपयांचा गुटखा सापडला. पोलिसांनी तो गुटखा व 10 लाख रुपये किमतीची मोटार 16 लाख 68 हजार 800 रुपयांचा ऐवज ताब्यात घेतला. अन्न सुरक्षा अधिकारी (Food Safety Officer), हवालदार (Constable) यांनी हा ऐवज जप्त केला. (pune crime news)
पोलीस अधीक्षक समीर शेख (Superintendent of Police Sameer Sheikh) यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक देवकर (Inspector Devkar), उपनिरीक्षक मदन फाळके (Sub Inspector Madan Phalke), सहायक फौजदार उत्तम दबडे (Assistant Faujdar Uttam Dabde), हवालदार अतिष घाडगे (Constable Atish Ghadge), संतोष पवार, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, साबीर मुल्ला, लक्ष्मण जगधने, प्रवीण फडतरे, नीलेश काटकर, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, मोहन पवार, प्रवीण कांबळे, गणेश कापरे, अजय जाधव, रोहित निकम, विशाल पवार, पृथ्वीराज जाधव, संकेत निकम हे या कारवाईत सहभागी होते.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब
सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84