Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational,
Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet
Times, marathi news, pune Marathi news, pune mokka news, mocca news)
पुणे, दि. 8 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): सिंहगड रस्ता (Sinhagad Road) भागात नागरिकांमध्ये दहशत (Terror) निर्माण करणारा सराईत गुन्हेगार विनोद जामदारे (Criminal Vinod Jamdare) याच्यासह टोळीतील तिघांच्या विरोधात पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) (Maharashtra Control of Organised Crime Act - MCOCA) कारवाई केली. (pune crime news)
विनोद शिवाजी जामदारे (वय 32, रा. सर्वोदय लॉन, वडगाव, मूळ रा. लोणारवाडी, जि. उस्मानाबाद), आकाश सुभाष गाडे (Akash Subhash Gade) (वय 21, रा. रामनगर, माणिकबाग, सिंहगड रस्ता), गणेश दिलीप म्हसकर (Ganesh Dilip Mhaskar) (वय 23, रा. कुमार अपार्टमेंट, माणिकबाग, सिंहगड रस्ता, मूळ रा. आंबी, ता. पानशेत) अशी मोका कारवाई केलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हे तिघेही पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. गतवर्षी 16 नोव्हेंबर 2022 रोजी आरोपी जामदारे याने एका तरुणावर हत्याराने वार करून गंभीर जखमी (Seriously Injured) केले होते. तसेच, सिंहगड रस्ता भागातील वडगाव (vadgaon), धायरी (Dhayri), हिंगणे (Hingane), माणिकबाग (Manikbaug), दत्तवाडी (Dattawadi), वारजे (Warje) आणि हवेली (Haweli) परिसरात गुन्हे केले आहेत.
या संदर्भात सिंहगड रस्ता पोलिसांनी जामदारे आणि साथीदारांविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव दिला होता. या गुन्ह्यात तिघांना अटक करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त रितेश कुमार (Police Comissioner Ritesh Kumar) यांनी याबाबत आदेश दिले होते. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून शहरातील दहा गुन्हेगारी टोळ्यांच्या विरोधात मोका कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब
सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84