पुणे, दि. 6 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): पुणे शहर आयुक्तालयाकडून गुटखा विरोधी मोहिमेला (Anti-gutkha campaigns) सुरुवात करण्यात आली
आहे. शिवाजीनगर पोलिसांकडून (Shivajinagar Police) गुटखा वाहतूक करणारा (tobacco trader) जेरबंद शहरात विविध
ठिकाणी प्रतिबंधित असणारा गुटखा छुप्या मार्गाने पुरवणारा व वाहतूक करणारा टेम्पो
शिवाजीनगर पोलिसांनी (Shivajinagar police) मोठ्या शिफातीने ताब्यात घेतला
आहे. (Pune Crime News)
मिळालेल्या माहितीनुसार, दि. 3 फेब्रुवारी 2023 रोजी शिवाजीनगर (Shivajinagar police) तपास पथकाचे सपोनि भोलेनाथ अहिवळे कर्मचाऱ्यांसह गुटखा विरोधी कारवाईसाठी
विचारपूस करत असताना पोलीस हवालदार रणजित फडतरे यांना माहिती मिळाली कि, ज्ञानेश्वर पादुका चौक (Dyaneshwar Paduka Chowk), एफ
सी रोड (FC Road) येथे गुटखा वाहतूक करणारा टेम्पो (Tempo)
येणार आहे.
यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने (Senior Police Inspector Arvind Mane) यांनी कारवाईसाठी सूचना दिल्या. यावेळी सापळा कारवाईत रात्री 10 च्या सुमारास ज्ञानेश्वर पादुका चौक (Dyaneshwar Paduka Chowk) येथुन टेम्पो ताब्यात घेण्यात आला. टेम्पो क्र. MH 12 FD 8349 व त्यावरील चालक आरोपी ज्ञानेश्वर
दादासाहेब जगताप (Dnyaneshwar dadasaheb jagtap) यास ताब्यात
घेण्यात आले. यावेळी 39 हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात
आला.
सदर कारवाई पोलीस आयुक्त रितेश
कुमार (Police Commissioner Ritesh Kumar, अपर पोलीस
आयुक्त पश्चिम प्रा. विभाग राजेंद्र डहाळे (Additional Commissioner of
Police West Pvt. Department Rajendra Dahale), उपायुक्त -1 संदीपसिंह गिल (Deputy Commissioner - 1 Sandeep Singh Gill), सहा. पो. आयुक्त नारायण शिरगावकर (Assistant Commissioner of
Police Narayan Shirgaonkar) व शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ
निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रम गौड (गुन्हे निरीक्षक)
(Crime Inspector Vikram Goud), सपोनि भोलेनाथ अहिवळे (Saponi
Bholenath Ahiwale), पो. अं. रणजित फडतरे (ranjit fadtare), बशीर सय्यद (bashir sayyad), गणपत वाळकोळी
(ganpat valkoli), अविनाश भीवरे (avinash bhiware), प्रवीण राजपूत (pravin rajput), अतुल साठे
(atul sathe) यांनी केली आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया
साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही
प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची
माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली
देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84