Type Here to Get Search Results !

वारजे रामनगर मध्ये अज्ञाताने पेटवली दुचाकी

 

पुणे, दि. 2 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): वारजे रामनगर (Warje Ramnagar) भागात घरासमोर लावण्यात आलेली दुचाकी (Two Wheeler) अज्ञातांनी रॉकेल सारखे ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे. याबाबत वारजे पोलीस स्टेशन (Warje Malwadi Police Station) मध्ये गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला असून, वारजे पोलीस तपास करत आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार दि. 29 जानेवारी 2023 रोजी रात्री साडे अकरा ते पावणे बाराच्या सुमारास रवी विश्लावत नाईक (Ravi Vishlawat Naik) (वय. 37 रा.रामनगर, वारजे, पुणे) यांनी स्वत:च्या मालकीची मोटारसायकल त्यांच्या निळे वादळ (nile wadal chawk) चौकाजवळील घरासमोर लावलेली असताना, अज्ञाताने रॉकेल सारखा ज्वलनशील पदार्थ टाकून, मोटारसायकल पेटवली. यामध्ये मोटारसायकलचे जवळपास 15 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

याबाबत वारजे पोलीस स्टेशन मध्ये रवि नाईक यांनी तक्रार दिली असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडू हाके (dagdu hake), पोलीस निरीक्षक (गुन्हे) दत्ता बागवे (data bagve) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत जवळगी (chandrakant javlagi) तपास करत आहेत.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com       

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes       

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes     

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/     

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times    

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes     

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes    

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84       

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.