Type Here to Get Search Results !

बावधन, वारजे, शिवणे मध्ये अनधिकृत बांधकाम विभागाची कारवाई; ४ हजार चौरस फुट क्षेत्रफळ केले मोकळे

 


Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, fursungi news)

पुणे, दि. 9 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): पुणे महानगरपालिकेच्या (Pune Mahanagar Palika- PMC) अनधिकृत बांधकाम विभागाने (Unauthorized Construction Section) सोमवार दि. 6 फेब्रुवारी 2023 रोजी बावधन (Bavdhan), वारजे (Warje) आणि शिवणे (Shivane) मधील अनधिकृत बांधकामांवर (Unauthorized constructions) कारवाई करून 4000 चौरसफूट अनधिकृत बांधकामावर बुलडोझर (Bulldozer) फिरवला. (Pune Encroachment News)

सदरील अनधिकृत पत्राशेड आणि बांधकामे हटविणे संदर्भात बांधकाम विकास विभागाकडून संबधितांना नोटीसा (Notices to remove Unauthorized constructions) बजावण्यात आल्या होत्या. मात्र त्या नोटिशीकडे सारासार दुर्लक्ष्य करून ही पत्राशेड आणि बांधकामे संबंधित मालकांकडून हटवण्यात आली नव्हती.

त्यामुळे बांधकाम विकास विभाग झोन क्र. 3 चे कार्यकारी अभियंता श्रीकांत वायदंडे (Executive Engineer Shrikant Waydande), उप अभियंता निवृत्ती उथळे (Deputy Engineer Nivrutti Uthale), कनिष्ठ अभियंता सतीश शिंदे (Junior Engineer Satish Shinde), रुपेश वाघ (Rupesh Wagh) यांच्या पथकाने जेसीबी, गॅस कटर, ब्रेकर, 10 कर्मचारी, अतिक्रमण विभागाचे (Encroachment Section) पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84       

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.