Type Here to Get Search Results !

पुणे जिल्हा सहकारी बॅंकेच्या घोटावडे येथील नवीन इमारतीचे भूमिपूजन

 

पुणे, दि. 2 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): घोटावडे (ghotawade, mulshi) येथे बँकेच्या शाखेसाठी इमारतीचे भूमिपूजन (bhumipujan) त्यांच्या हस्ते करण्यात आले.

त्यावेळी पुणे जिल्हा सहकारी बॅंकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे (Pune District Cooperative Bank Vice President Sunil Chandore) म्हणाले कि,“घोटावडे (ता. मुळशी) विविध कार्यकारी सोसायटीला गायरानातील एक एकर जागा मिळणार आहे. त्यामुळे आगामी काळात शेतकऱ्यांसाठी गोडाऊन (godown), खत व बियाणे (Fertilizers and seeds) विक्री व्यवसाय सोसायटीला करता येतील,”

येथील ग्रामस्थ सचिन साळुंके (Sachin salunkhe) यांनी मोक्याची जागा बँकेला भाड्याने दिल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी माजी सभापती पाडूरंग ओझरकर (pandurang ozarkar), बाबाजी शेळके (babaji shelke), आनंद घोगरे (anand ghogare), तात्यासाहेब देवकर (tatyasaheb devkar), नीलेश भोईर (nilesh bhoir), सोसायटीचे अध्यक्ष नानासाहेब तापकीर (nanasaheb tapkir), विठ्ठल गोडांबे (vithhal godambe), बाळासाहेब गोडांबे (balasaheb godambe), रविकांत धुमाळ (ravikant dhumal), पांडुरंग धुमाळ (pandurang dhumal), रमेश शेळके (ramesh shelke), प्रदीप भेगडे (Pradeep bhegde), रामचंद्र देवकर (ramchandra devkar), तानाजी धुमाळ (tanaji dhumal), संभाजी गोडांबे (sambhaji godambe), दत्तात्रेय मालपोटे (dattatreya malpote), बँकेचे अधिकारी विजय नागरे (Bank Officer Vijay Nagre) आदी उपस्थित होते.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com       

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes       

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes     

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/     

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times    

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes     

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes    

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84       

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.