Type Here to Get Search Results !

अभिनेता आदित्य सातपुते अडकला लग्नबंधनात

 

पुणे, दि. 2 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): उत्कृष्ट संवाद आणि अभिनयाने सोशल मीडियावर आदित्यने (Aditya Satpute) स्वत:ची ओळख निर्माण केली. नुकताच त्याचा नेहा कदम (neha kadam) सोबत पुण्यात थाटामाटात लग्न सोहळा पार पडला.

(Aditya satpute and neha kadam marriage) आदित्यने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करून जवळपास 25 हून अधिक मराठी म्युझिक अल्बम (Marathi music album) केले. जसे कि हुरपरी (jaise ki hurpari), ट्रिंग ट्रिंग (tring tring), फक्त बायको पाहिजे (phakta bayko pahije), लयं गुणाची हाय (lay gunachi hay), रूप साजरं (rup sajra). त्यातले सर्वच म्युझिक अल्बम सुपरहिट (superhit music album) झाले आहेत. त्याचा स्वतःचा A/7 स्टुडिओ नावाचा क्लोथींग ब्रॅंड (clothing brand) देखील आहे.

आदित्यचा सोशल मीडियावर (social media followers) मोठा चाहतावर्ग आहे. मनसेचे वरिष्ठ नेते अनिल शिदोरे (MNS Senior leader Anil Shidore), वसंत मोरे (vasant more), बापू वागस्कर (bapu vagaskar), किशोर शिंदे (kishor shinde) आणि सर्व पदाधिकारी पुणे शहर तसेच संगीतकार प्रशांत नाकती (prashant nakti) आणि नादखुळा (nadkhula) म्युझिक टीम, संगीतकार देवदत्त बाजी (devdatta baji), अभिनेत्री राधा सागर (actress radha sagar) आणि सर्व कंटेंट क्रिएटर इंडस्ट्री  (content creator) तसेच अनेक दिग्गज कलाकार आणि राजकीय नेते आदित्य आणि नेहाच्या लग्नसोहळ्यात उपस्थित होते.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com       

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes       

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes     

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/     

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times    

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes     

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes    

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84    

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.