Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational,
Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet
Times, marathi news, pune Marathi news
पुणे, दि. 16 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): एमआईटी एडीटी विद्यापीठ (MIT ADT University), पुणे येथील आर्किटेक्चर महाविद्यालयातील प्राध्यापक अक्षय अनिल वायाळ (Akshay Anil Vayal Professor in College of Architecture) हयांना डॉक्टरेट (doctorate) पदवी प्रदान करण्यात आली आहे. (pune news)
राजस्थान येथील श्री. जे. जे. टी विश्वविद्यालय (shree J.T.T. University in rajsthan) ह्या विद्यापीठाकडून इंजिनियरिंग विभाग (Engineering Department) अंतर्गत आर्किटेक्चर (Architecture) विषयांमध्ये पीएचडी (PHD) प्रदान करण्यात आली.
प्रा. वायाळ हयानी “Afforadable Housing in Smart Cities” या विषयावरील प्रबंध (thesis) सादर केला होता. डॉ. अनिल कुँटे (Dr. Anil Kunte), डॉ. सुधीर चव्हान (Dr. Sudhir Chavan) आणि डॉ. माधव कुमठेकर (Dr. Madhav Kumthekar) यांनी मार्गदर्शन केले होते.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब
सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84