Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news
पुणे, दि. 22 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी कात्रज चौकातील (Katraj Chowk) विविध समस्यांची पाहणी केली. स्थानिक नागरिकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी निवेदनही स्वीकारले.
मुख्यमंत्र्यांनी कात्रज चौकातील वाहतूक प्रश्न (Traffic problem), परिसरातील पाणीप्रश्न (water supply), तीनपट कर (tax burden), समाविष्ट गावातील नोकरभरती (employment), विद्युत अति उच्चदाब केंद्र (electricity), कात्रज गायरान क्षेत्रापैकी जागा मिळावी यासाठी शिफारस अशा कात्रजच्या विविध समस्यांबाबत सविस्तर माहिती घेतली. यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दाखवत पोट निवडणुकीनंतर (bu elections) सर्व विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन प्रश्न सोडविण्यात येतील, असे सांगितले.
यावेळी आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Health Minister Tanaji Sawant), शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के (Shiv Sena spokesperson Naresh Mhaske), नमेश बाबर (Namesh Babar), माजी नगरसेविका अमृता बाबर (Former corporator Amrita Babar), दीपक गुजर (Deepak Gujar), अनिल कोंढरे (Anil Kondhare), गणेश मोहिते (Ganesh Mohite), विक्रम भिलारे (Vikram Bhilare), नीलेश धनवडे (Nilesh Dhanwade) यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84