Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational,
Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet
Times, marathi news, pune Marathi news)
पुणे, दि. 8 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): पती-पत्नीच्या नात्यातील गोडवा वाढावा, प्रेम वाढावे, एकोपा वाढावा यासाठी येथील कौटुंबिक न्यायालयात (Family Courts) 'व्हॅलेनटाईन डे' (Valentine Day) साजरा करण्याची मागणी ऍड. वाजेद खान (बिडकर) (Adv. Wajid Khan - Bidkar) यांनी केली आहे.
14 फेब्रुवारी 2023 रोजी ‘व्हॅलेनटाईन डे’ आहे. हा दिवस संपूर्ण जगभर प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे व्हॅलेनटाईन डे साजरा (Valentine Day Celebration) करावा आणि या दिवशी कार्यक्रमाचे आयोजन करावे, अशी ऍड. खान यांनी मागणी केली आहे. या मागणीचे निवेदन कौटुंबिक न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना (Chief Justice of the Family Court) देण्यात आले आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब
सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84