Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational,
Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet
Times, marathi news, pune Marathi news)
पुणे, दि. 10 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): अल्पावधीतच लोकांच्या पसंतीला उतरलेले व आरोग्यदायी नाश्त्यासाठी ओळख निर्माण करणारे, तसेच इडली क्षेत्रामध्ये स्पेशलिटी असलेले ‘माय इडली एक्सप्रेस’ या ब्रँडच्या दहाव्या शाखेचे नुकतेच उद्घाटन (inauguration) मोठया दिमाखात करण्यात आले. नऊ शाखांच्या यशानंतर दहावी शाखा धानोरी (Dhanori) येथील विट्ठल मंदिरा (Vithhal Mandir) शेजारी सुरू करण्यात आली.
सर्वसामान्य लोंकाना परवडेल अश्या फक्त दहा रुपायत इडली सोबत चविष्ट सांबार आणि चटणी येथे मिळणार आह़े. या वेळी वडगाव शेरी विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनील टिंगरे (Sunil Tingre MLA of Vadgaon Sheri Vidhan Sabha Constituency), अभिनेते निनाद तांबडे (Actor Ninad Tambade), मॉडेल रुजुता जोशी (Model Rujuta Joshi), मोनिका बंगाळ (Monica Bengal), दीप्ती सींग (Deepti Sing) यांच्या हस्ते माय इडली एक्सप्रेस च्या दहाव्या शाखेचे उद्घाटन रिबीन कट करून करण्यात आले.
संजय सातव पाटील (Sanjay Satav Patil) परिवाराने सुरू केलेल्या धानोरी विट्ठल मंदिर येथील माय इडली एक्सप्रेसच्या शाखा उद्घाटन सोहळ्यासाठी आमदार सुनील आण्णा टिंगरे, हवेली पंचायत समितीचे सभापती नारायण आव्हाळे (Chairman of Haveli Panchayat Samiti Narayan Avhale), नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. विट्ठल सातव (Ophthalmologist Dr. Vitthal seventh), राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शशी टिंगरे (Shashi Tingre of NCP), सरपंच रामदास आव्हाळे (Sarpanch Ramdas Awhale) उपस्थित होते.
तसेच माय इडली एक्सप्रेसचे संभाजी तांबे (Sambhaji Tambe), मयूर तांबे (Mayur Tambe), आकाश तांबे, भावना तांबे, शेरल डेनिस, प्राजक्ता तांबे, महन्तेश कुंभार, आयुष सातव, आशिष सातव, प्रकाश सातव, चंद्रकांत सातव तसेच परिसरातील राजकीय, सामजिक, पत्रकार, विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती नातेवाईक व बाल गोपाळही मोठया संख्येने उपस्थित होते. तसेच मान्यवरांनी माय इडली एक्सप्रेस साठी शुभेच्छा दिल्या. यावेळी उद्घाटन प्रसंगी मोफत इडली वाटप करण्यात आली मोठ्या प्रमाणात नागरिकांनी याचा लाभ घेतला.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब
सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84