Checkmate
Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational,
Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet
Times, marathi news, pune Marathi news)
पुणे, दि. 10 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): पाषण-सूस पूल (pashan sus flyover) परिसरातील वाहतूक (Traffic) सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून प्रायोगिक तत्वावर वाहतूक बदल करण्यात आले आहेत. (Pune Traffic)
पाषाणकडून सूसकडे जाणाऱ्या पुलाच्या अलीकडे उजवीकडे वळण्यास मनाई करण्यात आली आहे. या भागात पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर (Vijaykumar Magar, Deputy Commissioner of Police, Traffic Branch) यांनी केले आहे.
या भागातील पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे –
1. बंगळुरू (Banglore) बाह्यवळण मार्ग परिसरातील सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांसाठी सूस पूल ओलांडताना 200 मीटर अंतरावर उजवीकडे वळून ननावरे भुयारी मार्गाने (Nanavare subway) इच्छितस्थळी जावे.
2. पाषाण (Pashan) मार्गे साताऱ्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी साई चौक पाषाण (Pashan Sai Chowk) येथून डावीकडे वळून सुतारवाडी, पाषाणमार्गे इच्छित स्थळी जावे.
3. हिंजवडी (Hinjawadi), सूस (Sus) तसेच मुंबईकडे (Mumbai) जाण्यासाठी सूस पुल ओलांडून 200 मीटर अंतरावर उजवीकडे वळून सेवा रस्त्याने मुंबईकडे तसेच सूसकडे जावे.
वाहतूक बदलांविषयी काही हरकती किंवा सूचना असल्यास नागरिकांनी वाहतूक विभाग, पोलीस उपायुक्त, जेल रस्ता, येरवडा, पुणे – 411006 (Traffic Department, Deputy Commissioner of Police, Jail Road, Yerwada, Pune – 411006) येथे लेखी स्वरुपात पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब
सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84