Type Here to Get Search Results !

सनसिटी मध्ये भटक्या कुत्र्यांचा लहान मुलावर जीवघेणा हल्ला

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news)

पुणे, दि. 9 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): पुण्यामध्ये भटक्या कुत्र्यांचा (Street Dogs) उच्छाद मांडलेला असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. या कुत्र्यांच्या हल्ल्यात पाच वर्षांचा एक चिमुरडा गंभीर जखमी झाला आहे. पुण्यातल्या वडगाव शेरी परिसरातल्या सनसिटीमध्ये ही घटना घडली आहे. अनिरुद्ध जोंधळे असे त्या 5 वर्षांच्या मुलाचे नाव आहे. (Pune News)

मिळालेल्या माहितीनुसार, अनिरुद्धवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भटक्या कुत्र्यांनी अनिरुद्धवर हल्ला केल्यानंतर सनसिटीमधले रहिवासी रस्त्यावर उतरले होते. या नागरिकांनी येरवडा पोलीस ठाण्यामध्ये जाऊन अशा घटना रोखण्यासाठी ठोस उपाय करण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

या परिसरात मोठ्या प्रमाणावर भटकी कुत्री आहेत. ते अनेकदा धावत्या गाडीमागे पळताना दिसतात. ही कुत्री लहान मुलांवर तसंच इथल्या नागरिकांवरही हल्ला करत आहेत.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes    

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/    

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes    

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes 

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84       

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.