Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news
पुणे, दि. 25 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): गानसरस्वती किशोरी आमोणकर (Gansaraswati Kishori Amonkar) यांना मानवंदना देण्यासाठी ‘गानसरस्वती महोत्सव’ (Gansaraswati Mahotsav) आयोजित केला गेला आहे. नाट्यसंपदा प्रतिष्ठानचे विश्वस्त पं. रघुनंदन पणशीकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. (pune news)
हा महोत्सव शनिवार 4 मार्च व रविवार 5 मार्च रोजी डी. पी. रस्ता (D P Road) येथील केशवबाग (Keshavbag) येथे रंगणार आहे.
महोत्सवाचे संयोजक अपर्णा पणशीकर (Anna panshikar), निखिल जोशी (Nikhil joshi) यावेळी उपस्थित होते. पं. संजीव अभ्यंकर (pandit sanjeev abhyankar), पं. मुकुल शिवपुत्र (pandit mukul shivputra), ज्येष्ठ गायिका शुभा मुद्गल (Senior singer Shubha Mudgal), पं. रघुनंदन पणशीकर (pandit raghunandan panshikar), ज्येष्ठ गायिका डॉ. अलका देव मारुलकर (Senior singer Dr. Alka Dev Marulkar), विदुषी संगीता कट्टी (Vidushi Sangeeta Katti) आदींचे गायन, अनिंदो चॅटर्जी यांचे एकताल तबलावादन (Ektal tabla by Anindo Chatterjee), मिलिंद तुळाणकर यांचे जलतरंग वादन (Jaltarang Vadan by Milind Tulankar), पं. रूपक कुलकर्णी यांचे बासरीवादन (Pandit Rupak Kulkarni's flute playing), पं. बुधादित्य मुखर्जी यांचे सतादरवादन (Pandit Budhaditya Mukherjee's Satadarvadan) याची पर्वणी यंदाच्या महोत्सवात मिळणार आहे.
तसेच, ‘नाट्यसंपदा प्रतिष्ठान’तर्फे (Natyasampada Pratishthan) देण्यात येणारा ‘गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर पुरस्कार’ ('Gaantapaswini Mogubai Kurdikar Award') यावर्षी डॉ. अलका देव मारुलकर (Dr. Alka Dev Marulkar) यांना आणि ‘गानसरस्वती किशोरी आमोणकर संगतकार पुरस्कार’ (Gansaraswati Kishori Amonkar Companion Award) ज्येष्ठ तबलावादक ओंकार गुलवाडी (Senior tabla player Omkar Gulwadi) यांना प्रदान करण्यात येणार आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84