Type Here to Get Search Results !

स्मिता पाटील विद्यालयात संत गाडगे बाबा यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news

पुणे, दि. 28 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): स्मिता पाटील विद्यालयात (Smita Patil School) संत गाडगे बाबा यांच्या जयंतीनिमित्त (Sant Gadge Baba) अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरवात गाडगे बाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. यावेळी संस्थेचे संस्थापक प्रा. एस. आर. पाटील (Founder Prof. S. R. Patil) यांनी संत गाडगे महाराज यांच्या कार्याला उजाळा दिला. सूत्रसंचालन संतोष तनपुरे यांनी केले तर अश्विनी मोहिरे यांनी आभार मानले.

याप्रसंगी मुख्याध्यापक संतोष तनपुरे (Principal Santosh Tanpure), मुख्याध्यापिका नीता गुंजकर (Principal Neeta Gunjkar), ज्योत्स्ना महाजन (Jyotsna Mahajan), वैभवी खांबे (Vaibhav Khambe), शिक्षिका सुजाता कलशेट्टी (Teacher Sujata Kalshetty), संगीता ठाकूर, मीना गोसावी, विद्या शितोळे, मंगला जोशी, संतोष कानगुडे, सविता पिसे, सुमित्रा लोंढे, प्रियांका ढमढेरे, ज्योती पोकळे, संगीता कोरडे, अश्विनी मोहिरे उपस्थित होते.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com       

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes        

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes      

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/      

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times     

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes      

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes    

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n      

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84  

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.