Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news
पुणे, दि. 24 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): कोलकाता (Kolkata) येथून निघालेली हावडा एक्सप्रेस (havda express) ओडिशामध्ये (Odisha) आंदोलकांनी अडविली होती. या गाडीत बारामती लोकसभा मतदारसंघातील (Baramati Loksabha Matdar Sangha) तसेच महाराष्ट्रातील (Maharashtra) काही प्रवासी आहेत. त्यांची सुरक्षा आणि गाडी पुढे निघायला हवी यासाठी खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी पाठपुरावा केल्यानंतर गाडी पुढे रवाना झाली आहे.
ओडिशा मध्ये आंदोलकांनी गाडी थांबवल्याचे लक्षात येताच खासदार सुळे यांनी तत्काळ रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव (Railway Minister Ashwini Vaishnav) यांच्याशी संपर्क साधून प्रवाशांची सुरक्षा इतर सुविधांबाबत लक्ष द्यावे अशी विनंती केली. त्यानुसार लागलीच त्यांनी दखल घेत प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या, आणि प्रशासनाने तातडीने कार्यवाही करीत या प्रवाशांना मदत पुरवली.
पुढील एक तासात गाडी पुढे रवाना झाली असून सर्व प्रवासी सुखरूप आहेत, असे खासदार सुळे यांनी सांगितले. रेल्वेमंत्र्यांनी मागणीची तातडीने दखल घेतल्याबद्दल सुळे यांनी त्यांचे आभार मानले आहेत. संपर्क साधून माहिती देताच तातडीने केंद्रीय रेल्वेमंत्र्यांशी संपर्क साधून पाठपुरावा करत आवश्यक ती कार्यवाही केल्याबद्दल या गाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी खासदार सुप्रिया सुळे यांचे आभार मानले आहेत.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84