Type Here to Get Search Results !

मुक्ताई सुतार माध्यमिक विद्यालयात वि.दा.पिंगळे यांच्या व्याख्यानाचे आयोजन

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news

पुणे, दि. 28 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): मुक्ताई सुतार माध्यमिक विद्यालयात (Muktai Sutar Secondary School) कुसुमाग्रज (kusumagraj) यांच्या जयंतीनिमित्त मराठी राजभाषा गौरव दिन (Marathi Rajbhasha Gaurav Din) साजरा करण्यात आला. साहित्यिक वि. दा. पिंगळे (Literary V. D. Pingle) यांचे व्याख्यान आयोजित केले होते. शाळेतील विद्यार्थ्यांनी कथा, नाटक, पोवाडा, अभंग, गवळणी असे विविध कार्यक्रम सादर केले.

वि. वा. शिरवाडकर (V. V. Shirwadkar) यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. या कार्यक्रमाचे आयोजन मराठी विषय शिक्षक संजय पिंगळे (sanjay pingale), अंजली जोशी (Anjali joshi), जयश्री फेंगसे (jayashree fengse) यांनी केले. या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका मीना आंधळे (Principal Meena Aandhale), ज्येष्ठ शिक्षक डॉ. शांताराम डफळ (Senior teacher Dr. Shantaram Dafal) यांनी विद्यार्थ्यांना मराठी दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com       

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes        

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes      

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/      

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times     

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes      

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes    

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n      

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes   

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84  

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.