पुणे, दि. 4 फेब्रुवारी 2023 (चेकमेट टाईम्स): विश्वकर्मा जयंतीनिमित्त (vishwakarma jayanti) वडगाव निंबाळकर (ता. बारामती) (vadgaon
nimbalkar, baramati) येथे धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. परिसरातील
सुतार बांधवांच्या वतीने विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन, कीर्तन, भजन, महाप्रसाद असे
धार्मिक कार्यक्रम आयोजित केले होते.
सुरेश फरांदे (suresh frande) यांनी कीर्तनाच्या माध्यमातून विश्वकर्मा यांचा जीवनपट श्रोत्यांना उत्तम
प्रकारे सांगितला. दुपारी प्रतिमा पूजन आणि पाळणा गायन कार्यक्रम पार पडला. यासाठी महिलांनी मंडपामध्ये गर्दी केली होती. कार्यक्रमानंतर महाप्रसाद
देण्यात आला.
पूजनासाठी राजाभाऊ राजेनिंबाळकर (rajabhau rajenimbalkar),
सत्यम राजेनिंबाळकर (satyam rajenimbalkar), प्रमोद
किर्वे (pramod kirve), जितेंद्र पवार (jitendra
pawar), संतोष मुसळे (Santosh musale), कांतिलाल
सुतार (kantilal sutar), गजानन सुतार (gajanan sutar),
बाळासो मुसळे (balaso musale), बापू सितार
(bapu sitar), तानाजी जाधव (tanaji jadhav), लखन
सुतार (lakhan sutar), संकेत अचपळ (sanket achapal), दत्ता सुतार (data sutar), समीर खोपडे (Sameer
khopade), दिलीप अदिवंत (dilip adivant)
उपस्थित होते.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया
साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही
प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची
माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली
देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84