Type Here to Get Search Results !

Pune News: या संस्थेच्या 30 व्या वर्षी ‘हिंमत का तराना’ गाण्यांची मैफिल जोमात रंगली

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

himmat ka tarana program for gurukrupa sanstha aaniversary - checkmate times

पुणे, दि. 31 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): ‘गुरुकृपा’ संस्थेने (Gurukrupa Sanstha) 30 व्या वर्षांत पदार्पण केल्याच्या निमित्ताने खडकीतील (Khadki) पॅराप्लेजिक रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये (Paraplegic Rehabilitation Centre) ‘हिंमत का तराना’ (Himmat ka Tarana) हा गाण्यांचा कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत थोरात (Prashant Thorat) यांनी केले. यावेळी संजय मरळ, सुनीता चौधरी, अनुपम बॅनर्जी (Anupam Banerji), मुकुंद पारनेरकर (Mukund Parnerkar) आदींनी सुरेख गाणी गायली.

या प्रसंगी अनिता घाटणेकर (Anita Ghatnekar), डॉ. सुभाष कोकणे (Dr. Subhash Kokane), महारुद्र धुमाळ (Mharudra Dhumal) (सेवारत्न पुरस्कार), रश्मी देशमुख (कलारत्न पुरस्कार) (Rashmi Deshmukh) आणि संजय मरळ (Sanjay Maral), सुनीता चौधरी (Sunita Chaudhary) यांना (गानरत्न पुरस्कार) देण्यात आला.

हेही वाचा - पाडवा संध्या कार्यक्रमाला पुणेकरांनी उपस्थित राहण्यासाठी महेश काळे यांचे थेट अमेरिकेतून आवाहन

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                            

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes             

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n        

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84  


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.