Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 20 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयाच्या (Shivajinagar District Sessions Court) आवारातून एका आरोपीने पलायन करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी पाठलाग करून आरोपीला ताब्यात घेतले. (Pune Crime News)
दीपक शिवाजी जाधव (Deepak Shivaji Jadhav) (वय 28, रा. कात्रज) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार सचिन शिंदे (Police Constable Sachin Shinde) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivajinagar Police Station) फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, न्यायालयाने जाधव याच्याविरुद्ध वॉरंट बजावले होते. न्यायालयात सुनावणीसाठी आल्यानंतर त्याने पलायन करण्याचा प्रयत्न (attempt to escape) केला. मात्र, पोलिसांनी त्याचा पाठलाग करून (Arrested by following him) ताब्यात घेतले. न्यायालयाने जाधव याची येरवडा कारागृहात (Yerwada Jail) रवानगी केली आहे.
हेही वाचा - मोक्का मधील आरोपीचे पलायन; ते पोलीस अधिकारी, कर्मचारी निलंबित
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर
फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर
फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर
फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर
फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर
फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर
फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर
फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84