Type Here to Get Search Results !

शिक्षिका व्हाया एअर होस्टेस असलेल्या लष्करी अधिकाऱ्याच्या पत्नीचे महिला दिनी आगळेवेगळे आंदोलन

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

army officer harrased teacher - checkmate times

पुणे, दि. 15 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): पुण्यात एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून महिला दिनानिमित्त (woman’s day) एक शिक्षिका घराबाहेर पडली आणि त्यानंतर ती घरी आली तेव्हा तिच्या पतीने घराला कुलूप लावून आतील सर्व सामान लंपास केलेले होते आणि त्यानंतर त्याने दुसरे कुलूप लावून दिले हे पाहिल्यानंतर महिला खिडकीतून घराच्या बाल्कनीत शिरली मात्र बाल्कनीचा देखील दरवाजा बंद असल्याने तिने बाल्कनी समोरच ठिय्या आंदोलन सुरू केले आणि दरवाज्याचे कुलूप तोडा तरच मी उतरेल अशी भूमिका घेतली. पोलीसही तिथे दाखल झाले त्यानंतर रात्री उशिरापर्यंत तिची समजूत काढण्यात आली. (Pune crime news)

मिळालेल्या माहितीनुसार, घोरपडी (Ghorpadi) परिसरातील लष्कराच्या विश्वमित्र मार्गावर एका वसाहतीत हा प्रकार घडलेला असून सदर महिलेचे वडील लष्करामध्ये अधिकारी आहेत. ते सध्या दिल्लीला असून महिलेचे शिक्षण पुण्यात झालेले असून ती एअर होस्टेस म्हणून काम करायची. 2017 मध्ये तिचा विवाह लष्करातील एका व्यक्तीशी झालेला होता त्यांनी तिला एअर होस्टेसची नोकरी सोडायला लावली (left air hostess job) आणि एका शाळेमध्ये त्यानंतर ती जॉब करू लागली. 2020 मध्ये तिने तिच्या पतीच्या विरोधात पतीचे जिथे पोस्टिंग आहे तिथे आपल्याला नेले नाही म्हणून तक्रार दाखल केलेली होती.

हेही वाचा - कोथरूड, सिंहगड रोडसह घरफोडीच्या सात घटना; पुणे शहरात चोरट्यांचा धुमाकूळ

महिला दिनी या महिलेचा सन्मान करण्यात येणार होता म्हणून सकाळी त्या लवकर गेल्या आणि दुपारी घरी आल्या. लष्करी वसाहतीत घरी त्यांनी लावलेले कुलूप घराबाहेर पडलेले होते आणि त्या कुलपाच्या जागेवर नवीन कुलूप चिकटलेले होते . सदर प्रकार पाहिल्यानंतर महिलेला संताप आला आणि शेजारच्या घरातून तिने बाल्कनीत प्रवेश केला. लष्करी अधिकारी आणि पोलीस तिथे आले असून अखेर बऱ्याच कालावधीनंतर या महिलेचा महिलेची मनधरणी करण्यात यश आले. सदर घटनेचा तपास सुरू आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                          

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes                    

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes                  

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/                  

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                 

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes                   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://s harechat.com/profle/checkmatetimes?d=n    

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://moja p.in/@checkmatetimes               

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84    

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.