Type Here to Get Search Results !

पाटे डेव्हलपर्सचे संस्थापक व अध्यक्ष बाळासाहेब काशिनाथ पाटे यांचे निधन

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

पुणे, दि. 10 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): पाटे डेव्हलपर्सचे संस्थापक व अध्यक्ष बाळासाहेब काशिनाथ पाटे (Balasaheb Kashinath Pate, Founder and Chairman of Pate Developers) (वय 72) यांचे गुरुवारी (9 मार्च 2023) पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी पुष्पा पाटे (Pushpa pate), मुलगा नीलेश व योगेश, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. (balasaheb pate death news)

हेही वाचा - दोन खून करून केले पाप, ११ लाख रुपये दान करून मिळवले पुण्य; स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याची आपबिती

मूळचे रांजणगाव (ता. चाळीसगाव) (Ranjangaon, Chalisgaon) येथील बाळासाहेब पाटे हे 1975 च्या सुमारास पुण्यात आले. इस्टेट एजन्सीच्या व्यवसायातून त्यांनी ग्राहकांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर 1983 च्या सुमारास त्यांनी प्रमोद वाणी यांच्यासमवेत पाटे डेव्हलपर्सची स्थापना केली. विश्वास व गुणवत्तापूर्ण बांधकामाच्या बळावर त्यांनी दीडशेहून अधिक गृह व व्यावसायिक प्रकल्पांच्या माध्यमातून सात हजारांहून अधिक घरांची उभारणी केली.

यासोबतच त्यांनी अनेक बांधकाम व्यावसायिकांना (Builders) पाठबळ देत मार्गदर्शन केले. सर्वांशी थेट संपर्क आणि स्नेह हा त्यांच्या स्वभावाचा अनोखा पैलू होता. विविध संस्थांच्या माध्यमातून ते सामाजिक कार्यातही सक्रिय होते. सायंकाळी वैकुंठ स्मशानभूमीत (Vaikunth Smashanbhumi) त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!


आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                    

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes                

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes              

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/              

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times             

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes              

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes            

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n               

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes           

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.