Type Here to Get Search Results !

Pune news | शिवज्योत घेऊन निघालेल्या शिवभक्तांवर काळाचा घाला; ३५ जण जखमी

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

पुणे, दि. 10 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): पुणे जिल्ह्यात शिवभक्तांच्या टेम्पोचा भिषण अपघात (pune accident) झाला आहे. या अपघातामध्ये 30 ते 35 शिवभक्त जखमी झाले आहेत. यापैकी दहा जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येत आहे. तर वीस जणांना किरकोळ मार लागला आहे. (pune accident news)

हेही वाचा - Pune Accident: तिरुपती बालाजीला जात असलेल्या पुण्यातील तरुणांच्या मोटारीचा बेंगलोर जवळ अपघात; एक जण ठार

बंगळुरू - मुंबई बायपासवर (Banglore Mumbai bypass) ताथवडे परिसरात (tathawade area) हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीनं जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मल्हारगडावरून (Malhargad) शिवज्योत घेऊन हे शिवभक्त एका खासगी टेम्पोने लोणावळ्यामधली शिलाटणे (Shilatane, Lonavala) येथे निघाले होते. टेम्पो बंगळूरू - मुंबई बायपासला आल्यानंतर या टेम्पोला मागून कंटेनरने धडक (collided with truck) दिली.

या अपघातामध्ये 30 ते 35 शिवभक्त जखमी (seriously injured) झाले. त्यापैकी 10 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. तर 20 जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तीन वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

हेही वाचा - डंपरच्या मागच्या चाकाखाली सापडून 8 वर्षांच्या मुलीसह आईचा मृत्यू; बिबवेवाडीतील घटना

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes                  

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes                

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/                

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times               

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes                

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes              

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n                 

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes             

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.