Checkmate Times,
Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational,
Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet
Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune
news, pune latest news
पुणे, दि. 4 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): भोर (Bhor) येथील उपजिल्हा रुग्णालयाचे तीन वर्षाचे 10 लाख 62 हजार 790 रुपयांचे वीज बिल थकल्यामुळे रुग्णालयाचा वीज पुरवठा शुक्रवारी (दि. 3 मार्च 2023) सकाळी 11 वाजता महावितरणने वीजपुरवठा खंडित (Power outage) केला. यामुळे आरोग्य सेवेस मोठा फटका बसला आहे.
हेही वाचा - वीज नियामक आयोगाच्या सुनवाईला आम आदमी पार्टी वगळता इतर राजकीय पक्षांची गैरहजेरी
रुग्णालयाची वीज तोडण्याबाबत यापूर्वी 25 जानेवारी 2023 ला नोटीस दिली होती. मात्र, रुग्णालयास शासकीय निधी मिळाला नसल्यामुळे वीज बिल भरण्यात आले नाही, असे सांगत पुढील एका महिन्याच्या कालावधीत वीजबिल भरण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले होते. परंतु अद्यापही ते भरले नसल्यामुळे हा वीजपुरवठा खंडित केला आहे. रुग्णालयात आंतररुग्ण विभागात असलेल्या रुग्णांच्या आणि ग्रामीण भागातून प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांच्या जीवितास धोका निर्माण होणार आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84