Type Here to Get Search Results !

Pune Crime: दारू पिऊन विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकाचे निलंबन; भूगाव मधील घटना

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Vidhansabha Election, Municipal Election, Pune Election, Election News, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

Teacher suspended for teaching children after drinking at school - checkmate times

पुणे, दि. 29 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): शाळेत मद्यपान करून मुलांना शिकवणारे भूगाव (ता. मुळशी) (Bhugav, Mulshi) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक सत्यवान कदम (Satyavan Kadam) यांच्यावर निलंबनाची कारवाई होऊन गटविकास अधिकारी संदीप जठार (Group Development Officer Sandeep Jathar) यांनी मंगळवारी (दि. 28 मार्च 2023) त्यांना निलंबित (Teacher suspended for teaching children after drinking) केले.

मिळालेल्या माहितीनुसार, कदम हे इयत्ता 6 वीला शिकवितात. ते वर्गात दारू पिऊन शिकवत असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार होती. भूगाव ग्रामपंचायतीने तातडीने याची दखल घेत दारूच्या बाटलीसह शिक्षकाला पकडले.

याप्रकरणी गटनेते शांताराम इंगवले (Group leader Shantaram Ingwale), सरपंच अर्चना सुर्वे (Sarpanch Archana Surve), बबन मरळ (Baban Maral), वैशाली सणस (Vaishali Sanas), शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख दीपक करंजावणे (Deepak Karanjawane, taluka chief of Shiv Sena Shinde faction) यांनी तातडीने गटविकास अधिकारी संदीप जठार यांच्याकडे तक्रार केली. त्याची दखल घेत जठार यांनी कदम यांना निलंबित केले.

हेही वाचा - 10 मिनिटांत 3 क्वार्टर दारू पिल्याने व्यक्तीचा मृत्यू; मित्रांमधली पैज पडली महागात

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                            

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes             

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                   

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n        

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84  

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.