Type Here to Get Search Results !

Baramati Loksabha | निवडणुकीसाठी सर्वांनी सज्ज रहा; पुरंदर मध्ये भाजपा कार्यकर्त्यांची बैठक

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

bjp meeting at purandar taluka - checkmate times

पुणे, दि. 30 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): पुरंदर तालुका (Purandar) भाजपच्या वतीने कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष जालिंदर कामठे (West Maharashtra President Jalindar Kamthe) म्हणाले,”मार्केट कमिटीच्या निवडणुका भाजप, सेना युतीत लढवायच्या का स्वतंत्र लढवायच्या यासंदर्भात वरिष्ठ पातळीवरून आदेश आल्यानंतर निर्णय घेण्यात येईल." सध्या निवडणुकीची कागदपत्रे व इतर बाबींविषयी ज्यांना निवडणुका लढवायच्या आहेत त्यांनी तयारीला लागावे असे सांगितले.

यात प्रामुख्याने नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Neera Agricultural Produce Market Committee) निवडणुका डोळ्यापुढे ठेवून या निवडणुकीच्या तयारीसाठी सर्वांनी सज्ज रहावे, यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करायची सूचना यावेळी तालुकाध्यक्ष गंगाराम जगदाळे (Taluka President Gangaram Jagdale) यांनी दिल्या.

यावेळी दयानंद फडतरे (Dayanand Fadtare), नीलेश जगताप (Nilesh Jagtap), साकेत जगताप (Saket Jagtap), अमोल जगताप (Amol Jagtap), संजय निगडे (Sanjay Nigade), श्रीकांत थिटे (Shrikant Thite), सूरज औचरे, जालिंदरदादा जगताप, संदीप कटके, सचिन पेशवे, सचिन लंबाते, आनंद दत्तात्रेय जगताप आदी कार्यकर्ते बैठकीस उपस्थित होते.

हेही वाचा - Chandrashekhar Bawankule: राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे महाराष्ट्राला लागलेली कीड; चंद्रशेखर बावनकुळे यांची सडकून टीका

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                            

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes             

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                    

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n        

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84  

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.