Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 25 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यांच्या निषेधार्थ (In protest of offensive statements) पुणे शहर भाजपच्या (BJP Pune) वतीनं शहराध्यक्ष जगदीश मुळीक (BJP President Pune Jagdish Mulik) यांच्या नेतृत्वात गोखले स्मारक (Gokhale Smarak) चौक (गुडलक चौक) येथे तीव्र निदर्शने करण्यात आली.
यावेळी बोलताना जगदिश मुळीक म्हणाले, बेताल बडबडणे, देशाचा अपमान करणे, पंतप्रधानांचा अपमान (Insulting the Prime Minister) करणे हे राहुल गांधी सातत्याने करत आहेत. त्यांच्या वक्तव्यानं त्यांनी केवळ पंतप्रधानांचाच नाही तर संपूर्ण ओबीसी घटकांचा अपमान (Insulting OBC) केला. यावर कारवाई होणं अपेक्षितच होतं. आता स्वतःच्या चुकांचा दोषही तुम्ही दुसर्यांना देता, हा निव्वळ बालिशपणा आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या वर टीका (Criticism of Swatantryaveer Savarkar) करणे हाच एक कलमी कार्यक्रम राहुल गांधी यांनी राबवला आहे.
आपली पात्रता नसताना (In the absence of qualifications) राष्ट्रपुरुषांवर टीका (Criticism of national men) करून आपल्या तोकड्या बुद्धिमत्तेचे दर्शन राहुल गांधी यांनी केले आहे, याचा भारतीय जनता पार्टी पुणे (BJP Pune) शहराच्या वतीने जाहीर निषेध करत आहे. या वेळी राहुल गांधी यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनाला मुळीक यांच्या सह माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने (Hemant Rasane), सरचिटणीस गणेश घोष (Ganesh Ghosh), राजेश येनपुरे (Rajesh Yenpure), दत्ता खाडे (Datta Khade), संदीप लोणकर (Sandeep Lonkar), दीपक नागपुरे (Deepak nagpure) यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा - दिवंगत पत्रकार हत्याकांड प्रकरणी पुण्यात पत्रकारांची निदर्शने
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84