Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 20 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले फाउंडेशन (Martyr Captain Sushant Godbole Foundation) व सर परशुरामभाऊ महाविद्यालय (S P College) यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे (Blood Donation Camp) आयोजन केले गेले.
स. प. महाविद्यालय येथे आज (दि. 20 मार्च 2023) सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत हे रक्तदान शिबिर झाले. शहीद दिनानिमित्त (Martyr's Day) हे शिबिर आयोजित केले आहे.
शिबिरात संकलित होणारे रक्त सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयाला (Armed Forces Medical College- AFMC) दिले जाणार आहे. या उपक्रमाप्रसंगी भाजपचे संघटन सचिव राजेश पांडे (BJP Organizing Secretary Rajesh Pandey) उपस्थित असल्याची माहिती फाउंडेशनच्या संस्थापक गीता गोडबोले (Geeta Godbole Founder of Martyr Captain Sushant Godbole Foundation) यांनी दिली.
हेही वाचा - संत निरंकारी मिशनद्वारा आयोजित जेजुरी येथे रक्तदान शिबिरामध्ये ८० श्रद्धाळूंनी केले रक्तदान
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर
फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर
फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर
फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर
फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर
फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर
फॉलो करा: https://moja p.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर
फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84