Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 15 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): शहरात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, केवळ 10 मिनिटांत चोरट्यांनी कडी-कोंयडा उचकटून घरफोडी (burglary) केली आहे. हा प्रकार 9 मार्च 2023 रोजी रात्री 8 वाजून 20 मिनिटे ते 8 वाजून 30 मिनिटांमध्ये घडला आहे. (pune crime news)
चोरट्यांनी घरातील 53 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) 29 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार या शिवनेरी नगर (Shivneri Nagar) येथील गल्ली नंबर 5 येथे ताज प्राईड (Taj Pride Building) या इमारतीत राहतात. त्यांचा मुलगा समोरील फ्लॅटवर खासगी शिकवणीसाठी गेला होता. त्याला आणण्यासाठी तक्रारदार यांनी लाकडी व सेफ्टी दरवाजाची कडी लावली व मुलाला घेण्यासाठी गेल्या. तितक्यात अज्ञाताने कडी उघडून आत प्रवेश केला. तसेच घरातील रोकड, सोन्याचे दागिने व इतर ऐवज चोरून पोबारा केला. तक्रारदार यांना काही वेळात हा प्रकार लक्षात आला. पुढील तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा - ३१ डिसेंबरला पानशेतच्या उपसरपंचाच्या घरी चोरी; कोथरूड, धायरी मध्ये घरफोड्या
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर
फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर
फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर
फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर
फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर
फॉलो करा: https://s harechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर
फॉलो करा: https://moja p.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर
फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84