Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news
पुणे, दि. 17 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): खेड-शिवापूर टोलनाक्यावर (Khed Shivapur Toll Naka) संदीप ऊर्फ नाना कोंडे (Sandeep alias Nana Konde) व इतर कर्मचारी आणि महिला कर्मचारीदेखील टोलवर येणाऱ्या प्रवाशांबरोबर अत्यंत उर्मट भाषेत बोलून प्रवाशांना शिवीगाळ (abusing passangers) करत अंगावर धावून जाऊन मारहाण करत आहेत. दादागिरी करणाऱ्या टोलकर्मचाऱ्यांबाबत टोलनाका हटाव संघर्ष समितीच्या वतीने राजगड पोलीस ठाण्यात (Rajgad Police Station) लेखी तक्रार देण्यात आली आहे. (Pune Crime News)
खेड शिवापूर टोलनाक्यावर आतापर्यंत अनेकवेळा असे प्रकार घडले, परंतु याबाबत पोलीस प्रशासनाकडून कोणतीही कारवाई अजूनही करण्यात आलेली नसल्याचा आरोप आहे. त्यामुळे टोलनाक्यावरील या गुंडप्रवृत्तीचा जोर वाढला असल्याचा आरोप देखील तक्रार अर्जात केला आहे.
या अर्जावर संघर्ष समिती निमंत्रक यांच्यासह भोर (bhor) व वेल्हे (velhe) तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षाच्या प्रमुखांची स्वाक्षरी आहेत. याबाबत गंभीर दखल न घेतल्यास पोलीस प्रशासनाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. राजगड पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन पाटील (Rajgad Police Station Inspector Sachin Patil) यांना हा तक्रार अर्ज देण्यात आला.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://moja p.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84