Type Here to Get Search Results !

Pune News: पिसाळलेल्या कुत्र्याचा ३० जणांना चावा; दररोज कुत्रे चावल्याच्या घडतायत घटना

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

dog bites people in rahu at daund - checkmate times

पुणे, दि. 30 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): विमाननगरमधील (Vimananagar) गंगापूरम सोसायटीतील (Gangapuram Society) चार रहिवाशांना भटक्या कुत्र्याने चावा (street dog bite) घेतल्याची बातमी पसरत असतानाच अशीच एक घटना राहू (ता. दौंड) परिसरातही घडल्याची बातमी समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राहू (Rahu) येथील चौकात एका पिसाळलेल्या कुत्र्याने रात्री साडेसातच्या सुमारास जवळपास 10 ते 15 जणांना जबरी चावा (Bitten by Dog) घेतला. यामध्ये अनेक महिला व पुरुषांचा समावेश आहे. दुकानातून सामान घेऊन येणाऱ्या, अंगणात खेळणाऱ्या, घरासमोर बसलेल्या, चौकातून घरी निघालेल्या अशा अनेकांवर कुत्र्याने प्राणघातक हल्ला केला आहे.

या हल्ल्यात काहीजण गंभीर जखमी झाले असून त्यांना ससून (Sasoon Hospital) येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. काहींवर राहू येथील खासगी हॉस्पिटलमध्ये (Private Hospital) उपचार सुरू आहेत. नागरिकांनी पिसाळलेल्या कुत्र्यापासून सावध राहण्याचे आवाहन राहू ग्रामपंचायत व प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. पिसाळलेल्या कुत्र्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

हेही वाचा - Street Dogs: एकाच सोसायटीत कुत्र्याने चौघांना धरलं; महानगरपालिका गंभीर कधी होणार?

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                            

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes             

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                    

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n        

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.