Type Here to Get Search Results !

Pune Crime: लष्करात स्वयंपाकी पदाच्या परीक्षेत आढळून आला डमी उमेदवार; पोलिसांकडून दोघे गजाआड

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

dummy candidate found in army recruitment process - checkmate times

पुणे, दि. 30 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): लष्करात स्वयंपाकी (कुक) पदाच्या परीक्षेत (Exam For Post Of Cook) एकाने तोतया उमेदवाराला परीक्षेस बसविल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी (Vishranwadi Police)  दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी राहुल महेंद्रसिंग राठी (Rahul Mahendrasingh Rathi) (वय 42, रा. आळंदी रोड, दिघी कॅम्प) यांनी फिर्याद दिली आहे.

हे प्रकरण लष्कराच्या धानोरी (Dhanori) येथील केंद्रावर ग्रीफ बॉर्डर रोड संस्थेत (Grief Border Sanstha) घडले. दीपू कुमार (वय 23, रा. भारसर, फुलहत्ता, जि. सीतामढी, बिहार) (Dipu Kumar) आणि शैलेंद्र सिंग (वय 24, रा. धोनाई, सिरसागंज, जि. फिरोजाबाद, उत्तरप्रदेश) (Shailendra Singh) अशी विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, लष्कराच्या धानोरी येथील संस्थेत स्वयंपाकी भरती प्रक्रियेअंतर्गत (Cook Recruitment Process) 28 मार्च 2023 रोजी लेखी परीक्षा होती. मूळ परीक्षार्थी शैलेंद्र सिंग याने परीक्षेत त्याच्याऐवजी दीपू कुमारला तोतया उमेदवार म्हणून बसवले. पर्यवेक्षक राहुल राठी यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी दीपू कुमारची चौकशी केली. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.

हेही वाचा - अनुकंपा तत्वावर नोकरी लावून देतो, असं सांगून तोतया पोलिसांनं तरुणांना गंडवलं; पुण्यातल्या हिंगणेत गुन्हा दाखल

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                            

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes             

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes             

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/        

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                    

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes        

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n        

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://sharemyjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.