Type Here to Get Search Results !

Eye Checkup: वारजे मध्ये शिवजयंती निमित्त नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, marathi news, pune Marathi news, checkmate news, chekmet news, pune news, pune latest news

free eye checkup camp at warje on shivjayanti - checkmate times

पुणे, दि. 14 मार्च 2023 (चेकमेट टाईम्स): निळकंठ मित्र मंडळ (ट्रस्ट) (nilkanth mitramandal trust) आयोजित प्रवीण दुधाणे (pravin dudhane) व जनसेवा फाउंडेशन (janseva foundation) यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंतीनिमित्त (shivjayanti) नेत्र शिबिराचे (eye checkup camp) आयोजन करण्यात आले.

या शिबिरामध्ये रुग्णांची नेत्र तपासणी व रुग्णांना मोफत चष्म्याचे वाटप (specs distribution) करण्यात आले. वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांच्या हस्ते या शिबिराचे उद्‍घाटन (Inaugurated by Warje Police Station Senior Police Inspector D. S. Hake) करण्यात आले.

या वेळी वारजे पोलीस ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रेय बागवे (Crime Branch Police Inspector Dattatreya Bagve), तेजल दुधाणे, मयूर दुधाणे, माजी नगरसेवक सुशील मेंगडे, प्रवीण दुधाणे, माजी नगरसेविका वृषाली चौधरी, प्रशांत पत्की, रवींद्र टेमघरे, संदीप पवार, अमित बाठे, विकास सातपुते, प्रवीण बेंद्रे, रोहित कुडले, विशाल शिनगारे, सतीश साठे, दीपक टेमघरे, संतोष कदम, राज सराटे, नीलेश जांभळे, अमोल पानसाळकर, विवेक पाटील, मनोहर मौर्य, बंटी लोंढे, मयूर कुडले, धनंजय शेटे उपस्थित होते.

हेही वाचा - दत्तनगर जांभूळवाडी रोडला आम आदमी पार्टीकडून मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com                         

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes                     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes                   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/                   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times                  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes                   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes                 

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profle/checkmatetimes?d=n     

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes                

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84     

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.